Stock Market Today: भारतीय शेअर बाजारात भूकंप! बाजार उघडताच सेंसेक्स 1,600 अंकांनी कोसळला; कोणते शेअर्स घसरले?

Sensex and Nifty Today: मध्यपूर्वेतील अमेरिका–इराण तणावामुळे आणि तेलाच्या किमतीतील वाढ यामुळे बुधवारी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली.
Stock Market Today

Indian Stock Market Crashes: Sensex Falls 1,600 Points at Opening Bell

eSakal

Updated on

Indian Share Market: देशभरात होळीच्या सुट्टीनंतर आज पुन्हा उघडलेल्या भारतीय शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीने झाली. अमेरिका-इस्राइल विरुद्ध इराण तणावामुळे जागतिक बाजारात विक्रीचा दबाव वाढला असून त्याचा परिणाम भारतीय बाजारावरही दिसून आला. मागच्या दोन सत्रात गुंतवणूकदारांचे सुमारे ₹11 लाख कोटींचे नुकसान झाले असून आजही बाजाराची सुरुवात लाल रंगात झाल्याने बाजारात विक्रीचा काळ दिसून येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com