Stock Market Today: तेलाच्या भीतीने शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 900 अंकांनी खाली; कोणते शेअर्स तोट्यात?

Share Market Today: वाढत्या कच्च्या तेलाच्या किमती, जागतिक तणाव आणि परकीय गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या विक्रीमुळे बाजारावर दबाव निर्माण झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
Stock Market Crash Today: Sensex Tanks 900 Points Amid Oil Price Panic

Stock Market Crash Today: Sensex Tanks 900 Points Amid Oil Price Panic

eSakal

Updated on

Sensex and Nifty Today: जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला असून सोमवारी सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक कोसळले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशवासियांना ऊर्जा बचतीचे आवाहन केल्यानंतर तसेच इराण-अमेरिका शांतता चर्चेबाबतची आशा मावळल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली. यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक 1 टक्क्यांहून अधिक घसरले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com