

Stock Market Rebounds! Sensex Crosses 75,000 as Investors Cheer Positive Global Signals
eSakal
Sensex and Nifty Today: जागतिक बाजारात सकारात्मक संकेत मिळाल्यानंतर आज आठवड्याच्या सुरुवातीलाच भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. सकाळच्या व्यवहारात बाजारातील दोन्ही प्रमख निर्देशांक बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी-50 दोन्ही निर्देशांक वाढीसह व्यवहार करत होते.