

Stock Market Today: Sensex Falls 300 Points; Quarterly Results in Focus
eSakal
Indian Stock Market Today : मंगळवारी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात किंचित कमजोरीसह झाली मात्र थोड्याच वेळात बाजार मोठ्या प्रमाणात घसरला. जागतिक व्यापारातील अनिश्चितता आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली शेअर्सची विक्री यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीने सलग दुसऱ्या सत्रात घसरण नोंदवली.