

Sensex slips 150 points for fourth straight session; Tata Steel shines, IPO in focus
eSakal
Indian Stock Market Today : गुरुवारी सलग चौथ्या दिवशी भारतीय शेअर बाजार घसरणीसह उघडला अमेरिकन टॅरिफबाबतची गुंतवणूकदारांना असलेली चिंता आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून शेअर्सची विक्री करून बाजारातील पैसा काढण्याला प्राधान्य दिल्याने बाजारात घसरण कायम आहे. मात्र, काही कंपन्यांच्या कमाईत वाढ होण्याच्या अपेक्षांमुळे बाजारात थोडाफार आशावाद दिसून येत आहे.