Stock Market Today : शेअर बाजार ‘लाल’ रंगात बंद; सेन्सेक्स 350 अंकांनी घसरला, Reliance ला मोठा झटका; पण ‘हे’ शेअर्स तेजीत

Sensex and Nifty : दिवसभराच्या व्यवहारात ऑयल अँड गॅस सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण दिसली, तर रिअल्टी आणि मीडिया इंडेक्स देखील लाल रंगात व्यवहार करत होते. दरम्यान, तिमाही निकालांमुळे काही शेअर्समध्ये वाढ झाली.
Indian Stock Market Closes in Red as Reliance Slides; Sensex Down 350 Points

Indian Stock Market Closes in Red as Reliance Slides; Sensex Down 350 Points

Sakal 

Updated on

Indian Stock Market Closing : मंगळवारी सलग दुसऱ्या सत्रात भारतीय शेअर बाजार लाल रंगात बंद झाला. दिवसभराच्या व्यवहारानंतर निफ्टी निर्देशांक 72 अंकांनी घसरून 26,179 वर बंद झाला. तर सेन्सेक्स 376 अंकांनी घसरून 85,063 वर बंद झाला. दरम्यान, बँक निफ्टी 74 अंकांनी वाढून 60,118 वर बंद झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com