

Indian Markets Slide on Global Volatility; Gold Shines as Safe Haven
eSakal
Indian Share Market Today : सोमवारी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली. अमेरिका–भारत व्यापार कराराबाबत वाढती अनिश्चितता, इराणमधील अस्तिरता, आणि अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर अद्याप स्पष्टता नसल्यामुळे गुंतवणूकदार संभ्रमात आहेत. यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी उघडताच कोसळले.