

Stock Market Crash Today: Sensex Tanks 600 Points Again, IT Stocks Bleed
eSakal
Sensex and Nifty Today: आज सलग दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजार लाल रंगात व्यवहार करताना दिसला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पश्चिम आशियातील परिस्थितीबाबतच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारातील घसरण आणखी वाढली. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आणि निफ्टी व सेन्सेक्स हे दोन्ही निर्देशांक दबावाखाली व्यवहार करताना दिसले.