Stock Market Today: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 850 अंकांनी घसरला; वाढते तेलदर आणि रुपयाच्या घसरणीने बाजार हादरला

Share Market Today: जागतिक बाजारातील अस्थिरतेचा मोठा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर झाला. Tata, Mahindra तसेच SBI हे मोठे शेअर्स आज घसरले.
Stock Market Crash: Sensex Tanks 850 Points as Oil Prices and Rupee Shock Investors

Stock Market Crash: Sensex Tanks 850 Points as Oil Prices and Rupee Shock Investors

eSakal

Updated on

Sensex and Nifty Today: पश्चिम आशियात मागील 3 महिन्यांपासून सुरू असलेल्या अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाचा थेट परिणाम आज सकाळी भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. तणावामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने सोमवारी बाजारात मोठी घसरण झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com