Sensex Jumps 350 Points as Markets Rally in New Year
Sakal
Indian Stock Market Today : वर्षाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात जोरदार वाढीसह झाली. तिमाही निकालापूर्वी अनेक कंपन्यांकडून येणाऱ्या अपडेट्सकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असल्याने बाजारात सावध भूमिका दिसून आली. सकाळी 10.40 वाजता सेन्सेक्स 330 अंकांनी वाढून 85,518 वर तर निफ्टी निर्देशांक 105 अंकांनी वाढून 26,251अंकांवर व्यवहार करत होता.