

Indian Stock Market Today: Sensex Up 800 Points, Gold Prices Decline
eSakal
Indian Stock Market Today : मागच्या सलग तीन दिवसांत बाजारातील मोठ्या घसरणीने गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास डळमळीत केला होता मात्र आज बाजाराने जोरदार पुनरागमन करत घसरणीची मालिका थांबवली.