Stock Market Today: अमेरिका-इराणचा इफेक्ट! सेन्सेक्स 818 अंकांनी उसळला; कोणते शेअर्स वाढले?

Share Market Today: अमेरिका-इराण चर्चेतील सकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स 818 अंकांनी उसळला तर ऑटो, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी दिसून आली.
Sensex Soars 818 Points! US-Iran Optimism Triggers Massive Stock Market Rally

Sensex Soars 818 Points! US-Iran Optimism Triggers Massive Stock Market Rally

eSakal

Updated on

Sensex and Nifty Today: अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेबाबत सकारात्मक संकेत मिळाल्यानंतर त्याचा भारतीय शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम दिसून आला. आज आठवड्याच्या पहिल्या व्यवहारदिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com