Stock Market Today: प. बंगाल निकालांचा बाजारावर परिणाम! सेन्सेक्स 900 अंकांनी उसळला; कोणते शेअर्स तेजीत?

West Bengal-Tamilnadu Impact on Share Market: पश्चिम बंगालसह इतर राज्यांच्या निवडणूक निकालांच्या सुरुवातीच्या ट्रेंडकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले असताना सोमवारी सकाळच्या सत्रात भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली.
Stock Market Skyrockets! Sensex Jumps 900 Points After Bengal Election Trends

Stock Market Skyrockets! Sensex Jumps 900 Points After Bengal Election Trends

eSakal

Updated on

Sensex and Nifty Today: देशातील पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ आणि आसाम राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल तसेच आशियाई बाजारातील सकारात्मक संकेत व कच्च्या तेलाच्या किंमतीतील नरमाईमुळे आठवड्याच्या सुरुवातीलाच भारतीय शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळाली. सोमवारी सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी दमदार वाढ नोंदवली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com