Stock Market Today: ट्रम्पच्या भूमिकेमुळे शेअर बाजारात जोरदार उसळी! Indigo चे शेअर्स चर्चेत

Sensex and Nifty 50 Today: नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच ट्रेडिंग दिवशी भारतीय शेअर बाजारात जोरदार उसळी पाहायला मिळाली. अमेरिकेने पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्ध समाप्तीचे संकेत दिल्यानंतर ही वाढ झाली.
Stock Market Surges After Trump’s Big Signal – Why IndiGo Shares Are Stealing the Show

Stock Market Surges After Trump’s Big Signal – Why IndiGo Shares Are Stealing the Show

eSakal

Updated on

Share Market Today: मागच्या सत्रातील मोठ्या विक्रीनंतर आज शेअर बाजाराने जोरदार उसळी घेतली. सकाळी बाजार उघडताच सर्व सेक्टरमध्ये गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही प्रमुख निर्देशांक आज सकाळी जोरदार वाढीसह व्यवहार करत होते. अमेरिकेन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका-ईराण युद्ध दोन ते तीन आठवड्यांत संपू शकते असे सूचित केल्यानंतर बाजारात जोखीम भावना सुधारली आणि गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com