

Stock Market Today: Markets Fall After Two-Day Rally; IT Stocks Mixed, Vishal Mega Mart in Focus
eSakal
Share Market Update: फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या व्यवहार दिवशी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली आणि मागच्या दोन दिवसांच्या तेजीला ब्रेक लागला. मिश्र जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात हा दबाव दिसून आला.