

Stock Market Today: Major Drop Ahead of Budget – Sensex Falls 500 Points
eSakal
Indian Share Market Today : आज गुरुवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. येत्या आठवड्यात सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याने सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये ही घसरण झाली आहे. युरोपियन युनियनसोबत झालेल्या व्यापार करारामुळे निर्माण झालेल्या सकारात्मकतेमुळे सलग दोन दिवसांची तेजी पाहायला मिळाल्यानंतर ही घसरण झाली.