

Stock Market Crash Today: Why Mahindra & PNB Shares Are Suddenly in Focus
eSakal
Sensex and Nifty 50 Today: पश्चिम आशियातील अमेरिका-इराण तणाव आणि जागतिक बाजारातील मिश्र संकेतांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. BSE सेन्सेक्स आणि NSE निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये सुरुवातीच्या व्यवहारात दबाव दिसून आला. काल विधानसभांचे निकाल लागल्यामुळे शेअर बाजारात मोठी उसळी दिसून आली मात्र आज पुन्हा बाजारावर दबाव आला.