

Stock Market Today: Sensex, Nifty End Deep in Red; Rs 2.6 Lakh Crore Wiped Out
esakal
Indian stock Market Today : आज सकाळी थोडीशी उसळी घेतल्यानंतर भारतीय शेअर बाजार पुन्हा घसरला आणि दिवसाअखेरीस लाल रंगात बंद झाला. दिवसभरातील चढउतारांमुळे गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता वाढली. बाजारातील जोरदार विक्रीमुळे आज सुमारे 2.6 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.