

Stock Market Surges Despite Fuel Price Hike! These Shares Are Leading the Rally
esakal
Sensex and Nifty Today: आज आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिवशी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात हिरव्या रंगात झाली. जागतिक बाजारातून मिश्र संकेत मिळत असतानाही IT आणि ऑटो शेअर्समध्ये खरेदी वाढल्याने बाजाराला आधार मिळाला. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफती दोन्ही निर्देशांक सकारात्मक व्यवहार करताना दिसले.