Stock Market Today: तब्बल 4 दिवसांनी शेअर बाजार हिरवा! कोणते शेअर्स तेजीत? आज 'या' दिग्गज कंपन्यांचा तिमाही निकाल

Share Market Today: आज तब्बल 4 दिवसांनी भारतीय शेअर बाजारात काहीसे सकारात्मक वातावरण दिसून आले.
Stock Market Rebounds After 4 Days! These Shares Surge Ahead of Big Q4 Results

Stock Market Rebounds After 4 Days! These Shares Surge Ahead of Big Q4 Results

eSakal

Updated on

Sensex and Nifty Today: आठवड्याच्या सुरुवातीच्या सलग दोन दिवस आणि सलग चार सत्रांतील घसरणीनंतर आज सकाळी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात हिरव्या रंगात झाली. बाजारातील प्रमुख निर्देशांक निफ्टी 50 आणि BSE सेन्सेक्स सुरुवातीच्या व्यवहारात स्थिर दिसून आले. थोडासा मजबूत झालेला रुपया आणि कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये झालेली किरकोळ घसरण यामुळे आज बाजारात गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढल्याचे तज्ञांचे मत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com