Stock Market Today: शेअर बाजाराची हिरव्या रंगात सुरुवात! MCX आणि NSEचा सोनं-चांदीबाबत मोठा निर्णय; कोणते शेअर्स वाढले?

Sensex and Nifty Today : विस्तृत बाजारात NSE वरील निफ्टी मिडकॅप निर्देशांकात 0.04 टक्क्यांची वाढ झाली, तर निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक 0.10 टक्क्यांनी वाढला. आज सकाळी निफ्टी आयटी निर्देशांकात 1.5 टक्क्यांची वाढ झाली.
Stock Market Today: Markets Open in Green; MCX & NSE Take Big Call on Gold, Silver

Stock Market Today: Markets Open in Green; MCX & NSE Take Big Call on Gold, Silver

eSakal

Updated on

Indian Share Market Today: आज सकाळच्या सत्रात भारतीय शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. आयटी आणि धातू (मेटल) क्षेत्रातील खरेदीमुळे आज निफ्टी आणि सेन्सेक्स यांनी वाढीसह सुरुवात केली. या तेजीमुळे निर्देशांक सलग चौथ्या सत्रात नफ्यासह व्यवहार करताना दिसले.

BSE चा सेन्सेक्स निर्देशांक 146 अंकांनी वाढून 83,880 पातळीवर उघडला. तर निफ्टी 50 निर्देशांक 19 अंकांनी वाढून 25,839 वर व्यवहार करत होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com