

Stock Market Surges Again! But These IT Stocks Crash Hard; all eyes on Trump-Xi meeting
eSakal
Sensex and Nifty Today: आज सकाळी सलग दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात आज सकारात्मक वातावरण दिसून आले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या चीनच्या दौऱ्यावर असून आज ते चीनचे राष्ट्राध्यक्षशी जिनपिंग यांच्यासोबत अनेक विषयांवर चर्चा करणार आहे. या चर्चेसाठी मोठ्या कंपन्यांचे CEO देखील बीजिंग मध्ये असल्याने गुंतवणूकदार सध्या या चर्चेकडे लक्ष्य ठेवून आहे.