Stock Market Today: शेअर बाजारात तेजी! कारण काय? कोणते शेअर्स वाढले?

Sensex and Nifty News: आज भारतीय शेअर बाजारात चांगली तेजी बघायला मिळाली. विविध क्षेत्रांमधील वाढ आणि प्रमुख निर्देशांकांमध्ये सातत्याने होत असलेली खरेदी यामुळे बाजारातील गुंतवणूकदारांचा कल सकारात्मक असल्याचं चित्र दिसत आहे.
Stock Market Surges Today! Here’s Why Sensex & Nifty Are Rallying

Stock Market Surges Today! Here’s Why Sensex & Nifty Are Rallying

eSakal

Updated on

Share Market News: कालच्या घसरणीनंतर आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात चांगल्या तेजीत झाली. आशियाई बाजार वाढीसह व्यवहार करत असल्याचा सकारात्मक परिणाम सकाळच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीवर होऊन दोन्ही निर्देशांक हिरव्या रंगात व्यवहार करत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com