

Stock Market Today: Markets Rebound After Two-Day Crash; Top Gainers and IPO Updates
eSakal
Indian Share Market Today: भारतीय शेअर बाजाराने सलग दोन दिवसांच्या मोठ्या घसरणीनंतर आज मंगळवारी बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात जोरदार उसळी घेतली. जागतिक शेअर बाजारातील सकारात्मक वातावरण आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण यामुळे आज सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही प्रमुख निर्देशांक तेजीत होते.