

Indian Stock Market Today: Early Gains Fade as Markets Slip; Coal India IPO in Focus
Sakal
Indian Stock Market Today : भारतीय शेअर बाजार आठवड्याच्या शेवटच्या दिवशी हिरव्या रंगात उघडल्यानंतर काहीच वेळात बाजार पुन्हा लाल झाला. त्यामुळे या आठवड्यात सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण झाल्याचे दिसून आले.
सकाळी 9.40 वाजता शेअर बाजार 28 अंकांनी घसरून 25,849 अंकांवर तर सेन्सेक्स निर्देशांक 124 अंकांनी घसरून 84,057 अंकांवर व्यवहार करत होते.