

Sensex Soars 765 Points, Reliance Shares Rally 6%; Investors Gain ₹4 Lakh Crore
eSaksal
Why did the Indian stock market rise on November 2, 2026: नोव्हेंबर महिन्यातील पहिल्याच व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच सोमवार, 2 नोव्हेंबरला भारतीय शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या तेजीसह झाली. अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेतून तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाल्याने जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली. याचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला.