

Stock Market Opening
Sakal
Indian Stock Market : सोमवारी शेअर बाजाराची सुरुवात हिरव्या रंगात झाली. जागतिक अर्थव्यवस्थेबाबतचे सकारात्मक संकेत तसेच भारतातील कंपन्यांचे मजबूत तिमाही निकाल आणि मागच्या आठवड्यातील बिहारच्या निवडणुकीचा निकाल यामुळे बाजारात सकारात्मक भावना असल्याचे दिसून आले.