

Stock Market Today: Sensex Jumps 300 Points as IT Stocks Rally Hard
eSakal
Sensex and Nifty 50 Today: आज आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात तेजीत झाली. काल झालेल्या मोठ्या घसरणीनंतर आज सकारात्मक जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीव गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला. त्यामुळे सकाळच्या सत्रात सेंसेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांमध्ये वाढ दिसून आली.