Stock Market Today: शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी तेजीत! सेन्सेक्स 350 अंकांनी वाढला; IT मात्र दबावात

Share Market Today: इराण आणि अमेरिका यांच्यातील शांतता कराराबाबत सकारात्मक संकेत दिसत असल्यामुळे तसेच इतर घटकांमुळे आज गुंतवणूकदारांचा उत्साह वाढल्याने भारतीय शेअर बाजाराची सुरुवात तेजीने झाली.
Stock Market Rally Continues! Sensex Jumps 350 Points While IT Stocks Drag

Stock Market Rally Continues! Sensex Jumps 350 Points While IT Stocks Drag

eSakal

Updated on

Sensex and Nifty Today: पश्चिम आशियातील तणाव निवळत असताना आता अमेरिका-इराण चर्चेकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून आहे. यातच सध्या जागतिक बाजारातून काहीसे सकारात्मक संकेत मिळाल्यामुळे आज आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिवशी भारतीय शेअर बाजारात सुरुवातीच्या सत्रात मर्यादित तेजी दिसून आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com