Stock Market Today: शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स 380 अंकांनी वाढला; आज Adani सह 'हे' शेअर्स राहणार फोकसमध्ये

Share Market Today: आज भारतीय शेअर बाजाराने तेजीत सुरुवात केली असून दिवसभरात बाजारातील Adani सह Bajaj आणि इतर मोठ्या कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणार असल्याने मोठी उलाढाल पाहायला मिळू शकते.
Stock Market Today: Sensex Surges 380 Points; Adani Stocks Back in Focus

Stock Market Today: Sensex Surges 380 Points; Adani Stocks Back in Focus

eSakal

Updated on

Sensex and Nifty 50 Today: बुधवारी भारतीय शेअर बाजारात सकारात्मक वातावरण पाहायला मिळाले. इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुझमधील लष्करी कारवाया थांबवण्याचा नवा प्रस्ताव दिल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांमध्ये वाढ नोंदवली गेली. सकाळीच ऑटो आणि रिअल्टी क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी वाढल्याने बाजाराला आधार मिळाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com