Stock Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; निफ्टी 23,300च्या जवळ, टाटा मोटर्सचे शेअर्स कोसळले

Stock Market Closing Today: आज देशांतर्गत शेअर बाजारात तेजी दिसून आली. दिवसभरात सेन्सेक्स 300 अंकांनी वाढला होता. निफ्टीही 23,250 च्या आसपास फिरत होता. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात थोडी घसरण झाली.
Stock Market
Stock Market Sakal
Updated on

Stock Market Closing Today: आज देशांतर्गत शेअर बाजारात तेजी दिसून आली. दिवसभरात सेन्सेक्स 300 अंकांनी वाढला होता. निफ्टीही 23,250च्या आसपास फिरत होता. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात थोडी घसरण झाली. त्यानंतर बंद होताना निफ्टी 86 अंकांनी वाढून 23,249 वर बंद झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com