

Sensex Jumps 330 Points! This Stock Soars 10% After Q4 Results
eSakal
Sensex and Nifty Today: कालच्या दबावानंतर आज अमेरिका-इराण तणाव कमी होण्याच्या अपेक्षेमुळे आणि आशियाई बाजारातील सकारात्मक वातावरणामुळे सकाळीच भारतीय शेअर बाजाराने वाढीसह सुरुवात केली.