

stock market closing
Sakal
Indian Stock Market Today : भारतीय शेअर बाजार गुरुवारी वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले. बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी 50 मध्ये मोठी वाढ होत सप्टेंबर 2024 मध्ये नोंदवलेल्या त्यांच्या रेकॉर्ड पातळीच्या जवळ पोहोचले आहेत.