Stock Market Today: शेअर बाजाराची उसळी! सेन्सेक्स 500 अंकांनी वाढला; मात्र मोठ्या नफ्यानंतरही TCS चे शेअर्स घसरले

Share Market Today: आज बाजारात निफ्टी ऑटो, बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस, मीडिया, मेटल, रिअल्टी, कंझ्युमर ड्युरेबल्स, ऑइल अँड गॅस आणि केमिकल्स या क्षेत्रांमध्ये प्रत्येकी 1 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली गेली. मात्र, निफ्टी IT निर्देशांकात सुमारे 1.7 टक्क्यांची घसरण दिसून आली.
Sensex Jumps 500 Points! But TCS Shares Fall Despite Strong Results?

Sensex Jumps 500 Points! But TCS Shares Fall Despite Strong Results

eSakal

Updated on

Sensex and Nifty Today: कालच्या घसरणीनंतर आज पुन्हा आठवड्याच्या शेवटी भारतीय शेअर बाजाराने जोरदार उसळी घेतली आहे. आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील बाजारांमधील वाढ होत असताना आज भेतीय बाजारातील निफ्टी 50 आणि सेन्सेक्स या निर्देशांकांमध्ये वाढ दिसून आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com