Stock Market Today: ट्रम्पच्या शस्त्रसंधीच्या निर्णयानंतर शेअर बाजार उसळला! सेन्सेक्स 2600 अंकांनी वाढला; कोणते शेअर्स फायद्यात?

Share Market Today: अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या शस्त्रसंधीमुळे, कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी घसरण आणि त्यामुळे आज भारतीय शेअर बाजारात मोठी वाढ बघायला मिळाली.
Sensex Soars 2600 Points After Trump Ceasefire Call – These Stocks Are Winning Big!

Sensex Soars 2600 Points After Trump Ceasefire Call – These Stocks Are Winning Big!

eSakal

Updated on

Sensex and Nifty 50 Today: आज सकाळीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण सोबतचा संघर्ष थांबवून चर्चा करणार असल्याचे वृत्त आल्यानंतर शेअर बाजारात मोठी उसळी बघायला मिळाली. शस्त्रसंधी झाल्याने जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव घसरले त्यामुळे गुंतवणूकदारांनी मग शेअर बाजारात गुंतवणुकीला प्राधान्य दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com