stock market opening
Sakal
Share Market
Stock Market Today : सौम्य वाढीनंतर शेअर बाजारात घसरण; मात्र 'Titan' च्या शेअरमध्ये तेजी; IRFC शेअर्स देखील चर्चेत
Sensex and Nifty : सेक्टोरल पातळीवर, मेटल निर्देशांकात 1 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर, BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक स्थिर पातळीवर व्यवहार करत आहेत.
Indian Stock Market Today : भारतीय शेअर बाजारात डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्याची सुरुवात सकारात्मक झाली. किरकोळ वाढीसह सोमवारी शेअर बाजार उघडला. आशियायी बाजारातील वाढीचा परिणाम सेंसेक्स आणि निफ्टीवर दिसून आला. मात्र, परदेशी गुंतवणूकदारांकडून बाजारातून पैसा काढण्याची भूमिका आणि वर्षाचा शेवट असल्याने कमी व्यवहार होत असल्याने वाढ मर्यादित राहिली.
