Indian Markets Open in Red Amid US Tariff Worries
Sakal
Indian Stock Market Today : मंगळवारी भारतीय शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी घसरणीसह उघडला. अमेरिकेकडून नवीन टॅरिफ लावण्याचा शक्यतेचा धोका आणि अमेरिकेच्या व्हेनेझुएलामधील लष्करी कारवाईमुळे वाढलेल्या जागतिक तणावामुळे बाजारात घसरण बघायला मिळाली. मात्र कंपन्यांकडून येत असलेल्या तिमाही निकालाचे अपडेट्समुळे बाजारात नफ्याची शक्यता अजूनही असल्याचे दिसून येते.