

Share Market Closing
sakal
Indian Stock Market Closing : भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टीमधील दोन दिवसांची तेजी थांबली. दिवसभरात सेन्सेक्स 401 अंकांनी कोसळून 85,231 तर निफ्टीदेखील 131 अंकांनी खाली येत 26,060 वर बंद झाला.