Stock Market Holidays: मार्चमध्ये 12 दिवस स्टॉक मार्केट राहणार बंद; काय आहे कारण? पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Stock Market Holidays March 2025: बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल एक्सचेंज (NSE) मध्ये पुढील महिन्यात म्हणजे मार्च 2025 मध्ये एकूण 12 दिवस कोणतेही व्यवहार होणार नाहीत.
Stock Market Holidays
Stock Market HolidaysSakal
Updated on

Stock Market Holidays March 2025: बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल एक्सचेंज (NSE) मध्ये पुढील महिन्यात म्हणजे मार्च 2025 मध्ये एकूण 12 दिवस कोणतेही व्यवहार होणार नाहीत. शनिवार आणि रविवारची साप्ताहिक सुट्टी आणि होळी आणि ईद उल फित्र या सणांमुळे पुढील महिन्यात 12 दिवस शेअर बाजारात कोणतेही काम होणार नाही. शेअर मार्केट हॉलिडे कॅलेंडरनुसार, साप्ताहिक सुट्या वगळता 2025 मध्ये 14 दिवस BSE आणि NSE वर कोणतेही व्यवहार होणार नाहीत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com