

Sugar Gets Costlier, But These Stocks Turn 'Sweet'! 9 Sugar Shares Hit 52-Week High
eSakal
Why sugar stocks are rising today: मागील आठवड्याच्या शेवटी शुक्रवारी साखर कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण बघायला मिळाली होती. मात्र आज नवीन आठवीडच्या सुरुवातीला पहिल्याच दिवशीच याच स्टॉक्समध्ये जोरदार रिकव्हरी पाहायला मिळाली. Bajaj Hindusthan Sugar, द्वारिकेश शुगरसह अनेक साखर कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी खरेदी झाली असून काही शेअर्सनी व्यवहारादरम्यान 52 आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला.