Tata Group: शेअर बाजार कोसळतोय, मात्र टाटांचा एकमेव शेअर ज्याने दिलाय जबरदस्त रिटर्न; कोणती आहे कंपनी?

Voltas Share Price Today: शेअर बाजारात गेल्या काही महिन्यांपासून घसरण होत आहे. या घसरणीत अनेक मोठ्या कंपन्यांच्या शेअर्सना फटका बसला आहे, विशेषत: टाटा मोटर्सचे शेअर्स गेल्या 7 महिन्यांत 45 टक्क्यांनी घसरले आहेत.
Voltas Share Price Today:
Voltas Share Price Today:Sakal
Updated on

Voltas Share Price Today: शेअर बाजारात गेल्या काही महिन्यांपासून घसरण होत आहे. या घसरणीत अनेक मोठ्या कंपन्यांच्या शेअर्सना फटका बसला आहे, विशेषत: टाटा मोटर्सचे शेअर्स गेल्या 7 महिन्यांत 45 टक्क्यांनी घसरले आहेत. गेल्या 5 ट्रेडिंग सत्रांपासून शेअर बाजारात विक्रीचे वर्चस्व आहे. या काळात, टाटा समूहाच्या एका कंपनीचे शेअर्स मात्र सतत वाढत आहेत. ती कंपनी आहे व्होल्टास.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com