Tata Motors Share Target PriceSakal
Share Market
Tata Group: पैसे कमावण्याची सुवर्ण संधी! अर्ध्या किमतीत मिळतोय टाटांचा शेअर; तज्ज्ञांना मोठ्या वाढीची अपेक्षा
Tata Motors Share Target Price: टाटा समूहाच्या शेअर्सनी गेल्या दोन दशकांत गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. यामध्ये टाटा स्टील, टीसीएस, टाटा मोटर्स शेअर आणि इतर शेअर्सचा समावेश आहे.
Tata Motors Share Target Price: टाटा समूहाच्या शेअर्सनी गेल्या दोन दशकांत गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. यामध्ये टाटा स्टील, टीसीएस, टाटा मोटर्स शेअर आणि इतर शेअर्सचा समावेश आहे. बाजारातील घसरणीदरम्यान तुम्ही टाटा समूहाच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. खरं तर, टाटा मोटर्सचे शेअर्स त्यांच्या विक्रमी उच्चांकावरून सुमारे 40 टक्क्यांनी घसरले आहेत.

