
Tata Motors Shares: टाटा मोटर्सचे शेअर्स सध्याच्या पातळीपेक्षा सुमारे 29 टक्क्यांनी वाढू शकतात, ग्लोबल ब्रोकरेज फर्म एचसीबीसीने आपल्या अहवालात असा अंदाज व्यक्त केला आहे. HSBC ने टाटा मोटर्सच्या शेअर्सचे रेटिंग 'होल्ड' वरून 'बाय' केले आहे. ब्रोकरेजने त्याची लक्ष्य किंमत 930 रुपयांवरून 840 रुपये केली आहे.