
Tata Sons IPO: टाटा सन्सने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (RBI) कोअर इन्व्हेस्टमेंट कंपनी (CIC) या श्रेणीतून सूट देण्याची विनंती केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अलीकडेच टाटा सन्सने दाखल केलेल्या या अर्जावर चर्चा सुरु असल्याचे सांगितले होते. आरबीआयने 15 कंपन्यांची यादी जाहीर केल्यानंतर हे अर्ज आले आहेत.