
Tata Sons IPO: देशातील सर्वात मोठे औद्योगिक घराणे असलेल्या टाटा समूहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्सवर शेअर विक्रीचा दबाव वाढला आहे. कंपनीत 18.4% हिस्सेदारी असलेल्या शापूरजी पालोनजी ग्रुपने शेअर विक्रीची मागणी केली आहे. या दबावात टाटा सन्स आयपीओसह विविध पर्यायांचा विचार करत आहे.