Tata Technologies Stock
Tata Technologies StockSakal

TATA Group: तुमच्याकडे टाटा कंपनीचा 'हा' शेअर आहे का? 40 टक्के घसरण्याचा ब्रोकरेजचा अंदाज

Tata Technologies Stock: टाटा ग्रुपची टाटा टेक्नोलॉजी कंपनीचा शेअर आज 15 जुलै रोजी बाजारात वाढीसह उघडला. व्यवहारात काही काळ 2% पर्यंत वाढ दिसून आली, पण शेअरबद्दल गुंतवणूकदारांचा उत्साह थोडा कमी झाला.
Published on

थोडक्यात:

  1. टाटा टेक्नोलॉजीजच्या तिमाही निकालात कमाई आणि मार्जिन कमी असल्यामुळे गुंतवणूकदारांचा उत्साह कमी झाला.

  2. JP Morgan, Goldman Sachs, Citi आणि ICICI Securities सारख्या ब्रोकरेज हाऊसेसनी या शेअरवर ‘Sell’चा सल्ला दिला आहे.

  3. गुंतवणूकदारांनी सध्या सतर्क राहण्याची गरज असून, शेअरमध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.

Tata Technologies Stock: टाटा ग्रुपची टाटा टेक्नोलॉजी कंपनीचा शेअर आज 15 जुलै रोजी बाजारात वाढीसह उघडला. व्यवहारात काही काळ 2% पर्यंत वाढ दिसून आली, पण शेअरबद्दल गुंतवणूकदारांचा उत्साह थोडा कमी झाला. यामागचं कारण म्हणजे कंपनीने 14 जुलै रोजी जाहीर केलेले तिमाही निकाल आणि त्यावर आलेल्या ब्रोकरेज हाऊसेसच्या प्रतिक्रियांचा परिणाम.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com