Trump Tariff Threats Send Stock Markets Red, But These Shares Soar
eSakal
Share Market
Stock Market Today : ट्रम्पची एक धमकी आणि शेअर बाजार झाला 'लाल'! मात्र ह्या शेअरमधील गुंतवणूकदार मालामाल
Sensex and Nifty : बाजारातील सर्व सेक्टर लाल रंगात व्यवहार करत आहेत. तर सकाळीच IT, मीडिया आणि रिअल्टी सेक्टर 1% ने खाली आहेत.
Indian Stock Market Today : देशाच बजेट सादर होण्यासाठी अवघे 2 आठवडे बाकी असताना आज अचानक भारतीय शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीने झाली. ट्रम्प यांची धमकी आणि जागतिक व्यापार तणाव वाढण्याची भीती पुन्हा वाढल्यामुळे आणि मोठ्या कंपन्यांच्या मिश्रित नफ्याच्या अहवालामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीवर दबाव पडला आणि बाजार कोसळला.

