

Stock Market Crash Amid US-Iran War, But Defence Stocks Surge Up to 13% – Here’s Why
eSakal
Stock Market Shares : जागतिक राजकारणात सध्या इराण, इस्रायल आणि अमेरिकेमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजार दुपारी 12 वाजपर्यंत मोठ्या प्रमाणात कोसळला. यात सेन्सेक्स तब्बल 1200 अंकांनी खाली आला. संपूर्ण बाजारात सर्व क्षेत्रात विक्रीचा दबाव दिसून आल्याने ही घसरण झाली, मात्र एवढी मोठी घसरण होत असताना देखील एका विशिष्ट क्षेत्रातील शेअर्सने जोरदार भरारी घेतली आहे. ते म्हणजे संरक्षण क्षेत्रातील शेअर्स.