

share market
esakal
गुजरातमधील वलसाड येथे राहणाऱ्या साठ वर्षीय व्यक्तीला शेअर बाजारात प्रचंड नफा मिळवून देण्याच्या आमिषाने तब्बल २.५२ कोटी रुपयांना गंडा घालण्यात आला. ही फसवणूक यूट्यूबवरील एका साध्या व्हिडिओच्या लिंकपासून सुरू झाली आणि व्हॉट्सअॅप ग्रुपपर्यंत पोहोचली.