Why Stock Market Crash Today: काल तेजी, आज क्रॅश! शेअर बाजार अचानक का कोसळला? जाणून घ्या 5 मोठी कारणं

Share Market Crash: युद्धविरामाबाबत अजूनही अनिश्चितता असल्याने तसेच जागतिक भू-राजकीय तणाव, वाढती महागाई आणि परदेशी गुंतवणूकदारांची विक्री यामुळे भारतीय शेअर बाजारात सध्या मोठी घसरण दिसून आली.
Stock Market Crash Today: From Rally to Fall in a Day! 5 Big Reasons Revealed

Stock Market Crash Today: From Rally to Fall in a Day! 5 Big Reasons Revealed

eSakal

Updated on

Sensex and Nifty Crash Today: शेअर बाजारात कधी चढ-उतार होतील हे सांगता येत नाही मात्र जर कधी मोठी घटना झाली तर त्याचे परिणाम काही दिवस बाजारावर दिसतात. काल एक दिवस आधीच अमेरिका-इराण युद्ध थांबल्यामुळे शेअर बाजार जोरदार तेजी दिसून आली. शेअर बाजारातील गुंतवणूकदार खूप दिवसांनंतर आनंदात होते कारण सेन्सेक्स तब्बल 2600 अंकांनी वाढला होता. मात्र आज गुरुवारी 9 एप्रिलला मात्र भारतीय शेअर बाजारावर मोठा दबाव दिसून आला. निफ्टी 50 निर्देशांक 238 अंकांनी खाली आला तर सेन्सेक्स तब्बल 938 अंकांनी कोसळला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com